Help Poor Family for Treatment

सौ. नंदाबाई संजय आगे राहणार सोयगाव यांना दोन महिन्यापूर्वी शेतामध्ये काम करत असताना एका बैलाने मारले मार इतका भयंकर आहे की दोन महिने पासून औरंगाबाद येथे प्रायव्हेट रुग्णालयात उपचार घेत आहे घरची परिस्थिती हालाकीची आहे संजय आगे ये त्यांची पत्ती आहे ते शेती काम करतात दोन मुलं आहेत परिस्थिती अत्यंत खराब आहे सौ.नंदाबाई आगे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैशाची फार कमी आहे तरी आपल्याकडून जे काय अर्थसाहाय्य होईल ते आपण करावं असे आव्हान बारी समाज विकास मंडळ औरंगाबाद व बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त माध्यमातून करण्यात आले आहे आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपल्या समाजातील ताईला आपण करावी ही नम्र विनंती औरंगाबाद. श्री गजानन काटोले बारी समाज विकास मंडळाचे सदस्य . श्री रतन फुसे बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,विजय बोडखे मराठवाडा विभाग अध्यक्ष,संतोष बोडखे उपाध्यक्ष ,बारी युवा प्रकोष्ठ. श्री गिरीश बारी अध्यक्ष औरंगाबाद,श्री प्रकाश पायघन सचिव. नागवेली नागरी सहकारी पतसंस्था, योगेश पायघन बारी समाज विकास मंडळ, कोषाध्यक्ष.औरंगाबाद बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते यांच्यातर्फे हे आव्हान करण्यात आले आहे ज्यांना कोणाला मदत करायची असेल खालील प्रमाणे त्यांचा अकाउंट नंबर आहे  
सौ. नंदाबाई संजय आगे
खाते नंबर :- 60104041125
Phone pay & Google pay  :- 9765072995
अमोल संजय आगे
संपर्क- 8788745467